By Bhakti Aghav
लँडिंगदरम्यान विमानाच्या चाकातून ठिणग्या आणि धूर निघू लागला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने, सर्व प्रवाशांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली.
...