बातम्या

⚡तांत्रिक अडचणींचा फायदा घेत एसबीआय एटीएम्समधून 48 लाख रुपयांची चोरी

By अण्णासाहेब चवरे

भारतातील सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) एटीएमममधून तांत्रिक अडचणीचा फायदा घेत तब्बल 48 लाख रुपये चोरुन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. कैश डिपॉजिट मशीन (CDM) च्या माध्यमातून ही घटना तामिळनाडू राज्यातील वेलचेरी (Velachery), थरमानी (Tharamani), विरुगंबक्कम (Virugambakkam), आणि चेन्नईमधील (Chennai) इतर अनेक ठिकाणी घडली.

...

Read Full Story