बातम्या

⚡बापाने दोन्ही दोन मुलांना फासाला लटकवून स्वतः केली आत्महत्या

By टीम लेटेस्टली

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) सालेममधून (Salem) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) आहे, या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांना फासाला लटकावले. यामध्ये मुलांचा मृत्यू झाला त्यानंतर या व्यक्तीने आत्महत्या केली.

...

Read Full Story