⚡Syria War News Update: दमास्कसवर बंडखोरांचा कब्जा, सीरियामधून 75 भारतीयांची सुरक्षित सुटका
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बंडखोर सैन्याने असद राजवट उलथून टाकल्यानंतर 44 यात्रेकरूंसह किमान 75 भारतीयांना सीरियामधून बाहेर काढण्यात आले. परिस्थितीची अद्ययावत माहिती आणि भारतीय दूतावासाने दिलेल्या सूचना