बातम्या

⚡स्वीगी पॉलिस, फूड डिलीव्हरी सोबतच हरवलेले पाळीव प्राणीसुद्धा शोधून देणार

By अण्णासाहेब चवरे

स्विगी (Swiggy) ही आजवर फूड डिलिव्हरी म्हणजेच अन्नपदार्थ घरपोच पोहोचवणारी कंपनी म्हणून सर्वश्रूत आहे. पण आता अन्न पदार्थ पोहोचविण्याच्या कामासोबतच स्वीगी एक नवा उपक्रम घेऊन येते आहे. ज्याला 'स्विगी पॉलीस' (Swiggy Pawlice) असे नाव देण्यात आले आहे.

...

Read Full Story