भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर आरोप करणाऱ्या अभिनेत्री खुशी मुखर्जीच्या अडचणीत वाढ झाली असून, तिच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका क्रिकेट चाहत्याने सूर्याची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत ही कायदेशीर कारवाई केली आहे.
...