⚡सुरतच्या स्विमिंग पूल दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; नक्की काय घडलं?
By Abdul Kadir
सुरतमधील एका स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा तरुण मदतीसाठी धडपडत असल्याचे दिसत असतानाही, बाजूलाच पोहणाऱ्या इतर लोकांचे त्याकडे लक्ष गेले नाही.