बातम्या

⚡सर्वोच्च न्यायालयाचा नूपुर शर्माला मोठा दिलासा; देशभरात नोंदवलेले सर्व FIR दिल्लीला हस्तांतरित करण्याचे आदेश

By Bhakti Aghav

तपास पूर्ण होईपर्यंत नुपूर शर्माच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्व प्रलंबित आणि भविष्यातील एफआयआरमध्येही हा आदेश कायम राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

...

Read Full Story