india

⚡सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली बॅलेट पेपरद्वारे निवड

By Bhakti Aghav

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पीबी वराळे यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जात नाही. परंतु, जेव्हा तुम्ही निवडणुका हरता त्यावेळी ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाते का?'

...

Read Full Story