बातम्या

⚡भारती एंटरप्रायझेसचे चेअरपर्सन सुनील मित्तल यांना King Charles III कडून मानद 'नाइटहूड' पदवी; ठरले पहिले भारतीय

By टीम लेटेस्टली

सुनील भारती मित्तल हे टेलिकॉम टायकून म्हणून ओळखले जातात. त्यांची कंपनी एअरटेल देशातील सर्वात मोठ्या मोबाईल फोन ऑपरेटर्सपैकी एक आहे. एअरटेलचे 474 दशलक्ष ग्राहक आहेत. सुनील भारती मित्तल यांना 1988 मध्ये राज्यसभेसाठी नामांकन मिळाले होते.

...

Read Full Story