⚡उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यामागची सुहास कांदेंनी सांगितली 'ही' कहाणी
By टीम लेटेस्टली
उद्धव ठाकरे यांनी मार्च महिन्याच्या सुरूवातीला खेड तर आता महिन्याच्या अखेरीस मालेगाव मध्ये सभा घेतली आहे. या सभांमधून उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.