india

⚡दिल्लीत लाऊडस्पीकरबाबत कडक नियम लागू; उल्लंघन केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत दंड

By Bhakti Aghav

नियम मोडले तर 1 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. दिल्लीपूर्वी उत्तर प्रदेशातही लाऊडस्पीकरविरुद्ध कडक नियम बनवण्यात आले आहेत. या उपक्रमाचा उद्देश निवासी भागात शांतता राखणे आहे.

...

Read Full Story