⚡Stock Market Today Amid Border Tensions: भारत पाकिस्तान सीमेवर तणाव; शेअर बाजारात खळबळ; जाणून घ्या आजचे ट्रेंड
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
निफ्टी 24,395 आणि सेन्सेक्स 360 अंकांच्या वाढीसह आज भारतीय शेअर बाजार तेजीत उघडले. जागतिक संकेत सकारात्मक आहेत, परंतु भारत-पाक सीमेवरील तणाव मजबूत रॅली मर्यादित करत आहेत.