⚡शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला; सेन्सेक्स 400 हून अधिक तर निफ्टी 153 अंकांनी घसरला
By Bhakti Aghav
सकाळी 9.20 च्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 416.66 अंकांच्या प्रचंड घसरणीसह 77,161.72 च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 153.55 अंकांच्या कमजोरीसह 23364.95 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.