⚡महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला Stock Market ला सुट्टी?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्राने 6 डिसेंबर 2024 रोजी महापरिनिर्वाण दिवसासाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. भारतीय स्टॉक मार्केट अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) या दिवशी सुट्टी असेल का?