SA vs SL: दुसरा कसोटी सामना 9 डिसेंबरपासून सेंट जॉर्ज पार्क, गकवेबरहा येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 109 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला 348 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाहुण्यांचा संघ 69.1 षटकांत सर्वबाद 238 धावांवर आटोपला.
...