india

⚡Goa Temple Stampede: गोव्यातील जत्रेत चेंगराचेंगरी, 7 ठार, 30 जखमी

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Dhondachi Zatra Stampede: गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई जत्रा उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 7 जणांचा मृत्यू झाला आणि 30 हून अधिक जण जखमी झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जखमींची भेट घेतली आणि वैद्यकीय मदत आणि भरपाईची घोषणा केली.

...

Read Full Story