⚡Shree Ram Mandir Ayodhya: भक्तांची प्रतीक्षा संपली; अयोध्येतील राम दरबार दर्शनासाठी खुला, जाणून घ्या वेळा, पास बुकिंग आणि इतर माहिती
By Prashant Joshi
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्णयानुसार, भक्तांना आता भगवान राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे. 5 जून 2025 रोजी राम दरबाराची प्राणप्रतिष्ठापना झाली.