बातम्या

⚡तरुणाने PUBG खेळात गमावले 2 लाख रुपये; वडिलांनी फटकारल्यानंतर नैराश्येमध्ये केली आत्महत्या

By टीम लेटेस्टली

तरुणाला पबजी खेळाचे व्यसन लागले असल्याची माहिती अनतपूर चौकीचे प्रभारी अधिकारी अनिरुद्ध नायक यांनी दिली. नायक म्हणाले, ‘प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की देबेन्द्रने पबजी खेळताना 2 लाख रुपये गमावले आहेत,'

...

Read Full Story