⚡धक्कादायक! जेली घशात अडकल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By Bhakti Aghav
निष्पाप आयुष लोधीच्या घशात जेली अडकली आणि गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने सिहोर येथील जिल्हा रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.