बातम्या

⚡Shiv Sena in UPA: शिवसेना लवकरच यूपीएचा घटक पक्ष?

By अण्णासाहेब चवरे

महाविकासआघाडी (MVA) सरकारतर्फे सत्तेत असलेली शिवसेना (Shivsena) लवकरच संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थातच यूपीए (UPA) मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्लीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात या जर्चा जोरदार सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) लवकरच राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story