⚡पंजाबमधील मोगा येथे शिवसेना नेते मंगत राय यांची गोळी घालून हत्या, 12 वर्षांचा मुलगा जखमी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Law and Order in Punjab: पंजाबमधील मोगा येथे शिवसेना नेते मंगत राय उर्फ मंगा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हल्ल्यात 12 वर्षांचा मुलगाही जखमी झाला.