india

⚡Shefali Jariwala Dies: बॉलीवूडची ‘कांटा लगा’ गर्ल आणि 'बिग बॉस 13' स्पर्धक अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By टीम लेटेस्टली

शेफाली जरीवाला हिने 2002 मध्ये ‘कांटा लगा’ या रीमिक्स गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या गाण्याने तिला ‘कांटा लगा गर्ल’ ही ओळख मिळवून दिली. यातील बोल्ड लूक आणि नृत्याने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली.

...

Read Full Story