बातम्या

⚡सेक्स रॅकेट: पीडिता कोर्टात म्हणाली 'मला आमदारांकडे पाठवलं जायचं'

By अण्णासाहेब चवरे

पीडितेने म्हटले आहे की, भा.दं. स 164 अन्वये दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, या सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्या मुलींना आरा येथील एका अभियंत्याच्या घरातून इतर हॉटेल्सवर नेले जात असे. पीडितेच्या या वक्तव्यनंतर बिहार पोलीस सतर्क झाले असून, 'तो' आमदार कोण याचा शोध घेत आहेत.

...

Read Full Story