By Amol More
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्व पीडित महिला या 45 ते 55 या वयोगटातील आहेत. शेतात गळा दाबून पीडित महिलांची हत्या केली जात आहे.