⚡Indian Stock Markets: भारतीय शेअर बाजार आज का घसरला?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Stock Market Crash: जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे आणि परकीय निधी बाहेर पडल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जवळजवळ 2% घसरल्याने भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.