India Pakistan Tensions: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय पुरुषाशी लग्न करण्यासाठी भारतात 2023 मध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या सीमा हैदरने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिला राहू देण्याची विनंती केली आहे.
...