india

⚡कॅन्सरच्या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात डॉक्टरांकडून राहिली कात्री; 2 वर्षानंतर सीटी स्कॅनमध्ये समोर आली धक्कादायक घटना

By Bhakti Aghav

भिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन केल्यानंतर महिलेच्या पोटात कात्री दिसल्याने डॉक्टरांसह रुग्णाच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. भिंड जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन प्रभारी सतीश शर्मा यांना महिलेचा सीटी स्कॅन करत असताना ही बाब उघडकीस आली.

...

Read Full Story