⚡खऱ्या श्रद्धेशिवाय आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी धर्मांतर करणे अस्वीकार्य, ही संविधानाची फसवणूक; Supreme Court चा मोठा निर्णय
By Prashant Joshi
खंडपीठाने म्हटले की, घटनेच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीच्या धर्माचे पालन करण्याचा आणि त्यावर विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे. मात्र धर्मांतराचा उद्देश प्रामुख्याने आरक्षणाचा लाभ मिळवणे हा असेल तर त्याला परवानगी देता येणार नाही.