By Amol More
सारा तेंडुलकरचे अनेक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी वेगवान गोलंदाज झहीर खान देखील साराच्या मागे दिसत आहेत.
...