बातम्या

⚡ राजीव गांधी यांचा मारेकरी संथन याचे निधन

By अण्णासाहेब चवरे

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हत्या (Rajiv Gandhi Assassination Case) प्रकरणात दोषी आढळलेल्या आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सात दोषींपैकी एक असलेल्या संथन (Santhan ) याचे निधन झाले. तो 55 वर्षांचा होता.

...

Read Full Story