⚡सामिया हिजाबचा व्हिडिओ व्हायरल; 'डीपफेक' तंत्रज्ञानाचा वापर करून बदनाम केल्याचा टिकटॉक स्टारचा दावा
By टीम लेटेस्टली
पाकिस्तानी सोशल मीडिया स्टार सामिया हिजाबने तिचा कथित खाजगी व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तिने केला आहे.