बातम्या

⚡Sputnik V लसीनंतर भारतात लवकरच दाखल होणार Sputnik Lite; जाणून घ्या सिंगल डोस कोविड लसीची खासियत

By Darshana Pawar

सध्या देशात कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लसींच्या अपुऱ्या पुरवठा या समस्येवर आता रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचा प्रभावी उपाय उपलब्ध झाला आहे.

...

Read Full Story