india

⚡झिरवाळांची हकालपट्टी करा आणि चाकणकरांना पदावरून मुक्त करा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

By Abdul Kadir

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात डझनभर मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग आहेच पण सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचेच घनिष्ट संबंध असावेत हे अत्यंत लांछणास्पद आहे.

...

Read Full Story