india

⚡'किशोरवयीन मुलांना कायद्याच्या भीतीशिवाय प्रेमसंबंध ठेवण्याची परवानगी असली पाहिजे'; POCSO प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाची टिपण्णी

By टीम लेटेस्टली

दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 18 वर्षांखालील मुलांना वैधानिक बलात्कार कायद्यांच्या भीतीशिवाय प्रेमसंबंध आणि संमतीने संबंध ठेवण्यास मोकळीक असली पाहिजे. वैधानिक बलात्कार कायद्यानुसार, जर नातेसंबंधातील कोणतीही व्यक्ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, तर हे नाते गुन्हा मानले जाते.

...

Read Full Story