बातम्या

⚡कोविड-19 च्या डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रभावी आहे Bharat Biotech ची लस Covaxin

By टीम लेटेस्टली

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या दरम्यान, देशभरात लसीकरण कार्यक्रम मोठ्या वेगाने सुरू आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोविड-19 लस कोवॅक्सिन (Covaxin) कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस (AY.1) व्हेरिएंट बरीच प्रभावी ठरली आहे

...

Read Full Story