⚡महाराष्ट्रातील मतदान केंद्रांचे CCTV फुटेज जारी करा; राहुल गांधी यांचे निवडणूक आयोगाच्या प्रत्युत्तर
By Bhakti Aghav
राहुल गांधी यांनी एक्सवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'प्रिय निवडणूक आयोग! तुम्ही एक संवैधानिक संस्था आहात. स्वाक्षरीशिवाय मध्यस्थांना टाळाटाळ करणाऱ्या नोट्स देणे हा प्रश्नांची उत्तरे देण्याचा मार्ग नाही.