बातम्या

⚡भारतीय लष्करात लॉ ग्रॅज्युएट कोर्सच्या पदांसाठी भरती

By Vrushal Karmarkar

भारतीय लष्करात नोकरी (Indian Army Jobs) करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी भारतीय लष्करातील लॉ ग्रॅज्युएट कोर्सच्या पदांवर भरतीसाठी अर्ज काढण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

...

Read Full Story