india

⚡मगरींची शिकार करणारी रणथंबोरची वाघीण 'अ‍ॅरोहेड'चा मृत्यू

By Bhakti Aghav

अ‍ॅरोहेडने एका जलाशयात मगरीची शिकार केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. वाघिणीच्या शिकार कौशल्यामुळे तिला 'रणथंभोर की राणी' आणि 'मगर शिकारी' म्हणून ओळखले जात असे.

...

Read Full Story