india

⚡राम मंदिर सोन्याने झगमगले! मंदिरावर सोन्याचा मुलामा चढवलेली शिखराची स्थापना

By Bhakti Aghav

सोन्याचा मुलामा चढवल्यामुळे मंदिराचे सौंदर्य वाढले आहे. मंदिर दुरूनच चमकताना दिसत आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून सांगण्यात आले की, 14 एप्रिल 2025 रोजी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर कलशाची स्थापना विधिवत पूर्ण झाली. त्यानंतर त्यावर सोन्याचा मुलामा चढवण्याची प्रक्रिया सुरू झाली.

...

Read Full Story