बातम्या

⚡जेलमध्ये बंद असलेला Ram Rahim खरा की खोटा? न्यायालयात पार पडली सुनावणी

By टीम लेटेस्टली

गुरमीत राम रहीम सिंगला हरियाणा सरकारने एका महिन्यासाठी पॅरोल दिला आहे. 2002 मध्ये त्याच्या मॅनेजरच्या हत्येप्रकरणी तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, यासह 2017 मध्ये दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

...

Read Full Story