रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे. बहिणी अनेक दिवस आधीच या दिवसाची तयारी करतात. बहिणी या खास दिवशी पारंपारिक कपडे परिधान करतात. हातावर मेहंदी लावतात. जर तुम्ही रक्षाबंधनाला मेहंदी काढायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी काही खास नवीनतम ट्रेंडी घेऊन आलो आहोत, खाली दिलेले व्हिडीओ पाहून तुम्ही हटके मेहेंदी काढू शकता.
...