india

⚡मुलीच्या लग्नासाठी नाकारली रजा; मानसिक तणावाखाली रेल्वे कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये केली आत्महत्या, तपास सुरु

By Prashant Joshi

मीणा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी कार्यालयात आले. मात्र, त्यांनी आपला मोबाइल आणि डबा टेबलवर ठेवून कुठेतरी बाहेर जाण्याचे निमित्त सांगितले. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते दिसले नाहीत, यामुळे सहकाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला.

...

Read Full Story