india

⚡मृतदेहाने घेतला श्वास; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार डॉक्टर निलंबीत; राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील घटना

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Shocking Incident in Rajasthan: राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचे शवविच्छेदनही झाले. अंत्यसंस्कार करताना सदर व्यक्ती हालचाल करु लागल्याने आणि जीवंत असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चाल डॉक्टर निलंबीत झाले आहेत.

...

Read Full Story