बातम्या

⚡राजस्थान भाजपामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? वसुंधरा राजे अजूनही दावेदार?

By अण्णासाहेब चवरे

राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून वसुंधरा राजे यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत (Gajendra Shekhawat), सतीश पुनिया (Satish Poonia), राज्य भाजप प्रमुख सीपी जोशी (CP Joshi), दिया कुमारी (Diya Kumari सुश्री राजे यांची भाची) आणि राज्याचे 'योगी' बाबा बालक नाथ यांचा यांचीही नावे चर्चेत आहेत.

...

Read Full Story