बातम्या

⚡राजस्थानमध्ये रस्ते अपघातात 6 भाविक ठार, 20 पेक्षा अधिक जखमी

By टीम लेटेस्टली

राजस्थान (Rajasthan) राज्यातील पाली जिल्ह्यात (Pali District) झालेल्या एका रस्ते अपघातात (Road Accident) 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रेलर यांच्यात धडक झाल्याने हा अपघात घडला.

...

Read Full Story