\मंत्र्यांनी सांगितले की, रेल्वे अपघातांच्या कारणांमध्ये प्रामुख्याने उपकरणे निकामी होणे, नैसर्गिक आपत्ती, मानवी चुका आणि जाणीवपूर्वक केलेली तोडफोड यांचा समावेश होतो. सुरक्षा वाढविण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
...