राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'अयोध्येत दलित मुलीची अमानुष आणि क्रूर हत्या हृदयद्रावक आणि अतिशय लज्जास्पद आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'जर प्रशासनाने मुलीच्या कुटुंबाकडून तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मदतीसाठीच्या आक्रोशाकडे लक्ष दिले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता
...