⚡म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस ट्रेनची चेन्नईजवळ मालगाडीला टक्कर
By Amol More
म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस (Mysore-Darbhanga Bagmati Express) आणि तमिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये मालगाडीची धडक झाल्याने शुक्रवारी मोठा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.