बातम्या

⚡राहुल गांधी यांना सजा की सुटका? मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणी प्रकरणी 23 मार्चला निकाल

By टीम लेटेस्टली

'मोदी आडनाव' (Modi Surname) टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात दाखल द्ध फौजदारी मानहानीच्या खटल्याचा निकाल गुजरतमधील सूरत कोर्टाकडून (Gujarat's Surat City Court ) येण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story